ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जरांगे पाटलांचे गृहमंत्री फडणवीसांना आव्हान : हिंमत असेल तर…

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील जोरदार तयारीत असतांना आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यात…

मनसेला मोठा धक्का : वसंत मोरेंचा राजीनामा 

पुणे : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम केला आहे. दरम्यान,…

राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित ?

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता मैदानात उतरले असतांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची 17 मार्च रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडी बरोबरच इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते…

मनसे नेते मोरेंची मध्यरात्री भावनिक पोस्ट

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील पुणे शहरात मनसेचे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना आता नुकतेच वसंत मोरे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टमुळे मनसेत अंतर्गत गटबाजी सुरू…

ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल : ही निवडणूक शेवटची ठरेल

मुंबई : वृत्तसंस्था आगामी काळात लोकसभा निवडणूकीचे देशभर वारे वाहू लागले असतांना ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजप खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. '2024 ची सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची निवडणूक…

पंतप्रधानांची मोठी घोषणा : देशात सीएए लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदाची (सीएए) अधिसूचना जारी केली. याअंतर्गत पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या…

अक्कलकोटचे नवे गटविकास अधिकारी शंकर कवितके

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी शंकर कवितके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची काही दिवसापूर्वी इंदापूर येथे बदली झाल्याने ही जागा रिक्त होती. मागच्या दहा…

मित्रांचा सल्ला महत्वपूर्ण ठरणार !

आजचे राशिभविष्य दि १२ मार्च २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते.…

शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक : सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीत विविध विभागांच्या महत्त्वाच्या विषयावर आज निर्णय घेण्यात आले. सर्व शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने…

भाजपच्या लोकांना गडकरींची अडचण ; आंबेडकरांचे खळबळजनक वक्तव्य

नागपूर : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना अनेक विरोधक सत्ताधारी गटावर टीका टिपण्णी करीत आहे पण सध्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपाच्या पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं विधान केलंय. भाजपातल्या काही लोकांना…
Don`t copy text!