ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्य सरकारचे १८ महत्वपूर्ण निर्णय : विद्यार्थी, तरुणांना खुशखबर

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय…

४१ पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा

चंद्रपूर : वृत्तसंस्था महाशिवरात्रीच्या दिवशी भगरीतून विषबाधा झाल्याची घटना ताजी असतांना आता चंद्रपुरात सुमारे ४१ प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेनंतर पोलिसांना तत्काळ…

अक्कलकोट ते बरूर रस्त्यास २७० कोटींचा निधी मंजूर : आ.कल्याणशेट्टी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट ते जेऊर मार्गे बरूर या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या दोन राज्यांना जोडणाऱ्या ४५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यास २७० कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. गेल्या ३०…

सोलापूर : शिक्षकाने वयोवृध्द महिलेस केली प्रेमाची मागणी

सोलापूर : वृत्तसंस्था 'पाटील' नामक एका शिक्षकाने घरी एकटीच राहत असलेल्या एका वयोवृध्द महिलेस व्हिडीओ करून, अश्लील मेसेज पाठवत प्रेमाची मागणी केली. याबाबत त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार करीन असे म्हटले असता, मी केस लढायला तयार आहे, अशी…

ठाकरेंना धक्का : आ.वायकर शिवसेनेत दाखल

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत वर्षा निवासस्थानी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू…

धोंडपा नंदे यांना स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील वागदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते वृत्तपत्र लेखक,पत्रकार गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोंडपा नंदे यांना पुणे सामाजिक संस्था कर्तव्य फाउंडेशन वतीने यंदाचा स्व.पत्रकार महेश जांभूळकर आदर्श पत्रकार…

द्वेष भावनेतून लोकांवर गुन्हे ; जरांगे पाटलांची टीका

बीड: वृत्तसंस्था मराठा समाजाच्या कार्यकत्यांवर द्वेष भावनेतून गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. मलाही यात गुंतवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सगेसोयरे कायद्याच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेणारच आहोत, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते…

आज तुम्ही खरेदी-विक्री योजना आखणार !

आजचे राशिभविष्य दि ११ मार्च २०२४ मेष दिवसाची सुरुवात उत्तम राहील. तुम्ही लोकांशी संपर्क साधाल, जे भविष्यात फायदेशीर ठरेल. तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरातील काही शुभ कार्यही पूर्ण होतील. यावेळी लोककल्याणाच्या कामाकडे तुमचा कल…

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का : आ.वायकर जाणार शिंदेंच्या शिवसेनेत

मुंबई : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ…

राज्यात २४ तासात अवकाळी पावसाचे सावट

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट काहीसं दूर झालं आहे. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणाऱ्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. राज्यात…
Don`t copy text!