ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा

हिंगोली : वृत्तसंस्था महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा…

अवघ्या दहा मिनिटात मिळणार शेतकऱ्यांना कर्ज

पुणे : वृत्तसंस्था किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. अॅग्री स्टॅक या अॅपच्या…

तीन दिवसात होणार आघाडीतील जागा वाटप ; प्रदेशाध्यक्ष पाटील

लातूर : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने नुकतेच भाजप पाठोपाठ कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहे. तर अद्याप राज्यातील महाविकास आघाडीमधील पक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. अद्याप अंतिम यादी तयार झाली नसली तरी…

ग्राहकांच्या खिशाला फटका : सोन्याचे दर २ हजाराने वाढले

मुंबई : वृत्तसंस्था अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम सुरूच आहे. शुक्रवारी सोन्याचे भाव वाढून ६५ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. पाच दिवसांत सोन्यात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचेही…

या राशींना मिळणार आज मेहनतीचे फळ !

आजचे राशिभविष्य दि ९ मार्च २०२४ मेष आज तुम्हाला आर्थिक चढ-उतार जाणवू शकतील. आज तुम्ही तुमच्या क्षमतेने काम सहज पूर्ण कराल. काही लोक तुमच्यासाठी खास ठरतील . आणि काही महत्त्वाच्या कामात तुम्हाला मित्रांचे सहकार्यही मिळू शकते. स्वतःला…

राज्याचे नवे महिला धोरण आजपासून होणार लागू

मुंबई : वृत्तसंस्था आज जागतिक महिला दिन देशभर साजरा होता आहे. तर राज्यात देखील अनेक सामाजिक उपक्रमातून आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू होणार आहे. यात दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा शहरी,…

…म्हणून शरद पवारांना ५५ वर्ष जनतेने आशीर्वाद दिलाय ; खा. सुळे यांचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर येवून गेले त्यांनी थेट शरद पवारांना हिशोब मागितला त्यावर आता शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या आरोपावर हल्लाबोल केला आहे. हिशोब हा व्यवहार…

फडणवीसांनी उडविली ठाकरेंची खिल्ली : गल्लीतील नेत्याने…

मुंबई : वृत्तसंस्था नितीन गडकरी यांनी भाजपमधून बाहेर पडावं. आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीमधून निवडून आणू. दिल्लीला महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही. नितीन गडकरी यांना मी जाहीर सांगतो, राजीनामा द्या. आम्ही तुम्हाला…

अजितदादांच्या भूमिकेमुळे शरद पवार रागावले ; आ.शहाजीबापू पाटील

पंढरपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. नुकतेच शरद पवारांनी एका आमदाराला दम दिल्यानंतर पंढरपूरमधून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील भूमिका मांडली आहे. आमदार शहाजीबापू पाटील…

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतांना आता मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारला…
Don`t copy text!