ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठा समाज लोकसभेला देणार ११० उमेदवार

अकलूज : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा सामाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांनी सरकार विरोधात मोठा लढा उभा केला असतांना नुकतेच त्यांच्या या भूमिकेला समर्थन देण्यासाठी माळशिरस सकल मराठा समाज तालुक्यातील ११०…

सोलापूर : बारावीच्या जीवशास्त्र पेपरला सापडले सात कॉपीबहाद्दर

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, महसूल प्रशासन यांनी कॉपीमुक्त परीक्षेची घोषणा केली. मात्र बारावी परीक्षेदरम्यान या घोषणेचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील दोन परीक्षा…

पंतप्रधान मोदींनी ‘गॅरंटी’ हा शब्द चोरला

नंदुबार : वृत्तसंस्था कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खासदार राहुल गांधी यांनी वापरलेला 'गॅरंटी' हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोरल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केला. केंद्र व राज्य सरकारने…

सोन्याचे भाव ६५ हजारांवर ; लग्नसराईचा काळात ग्राहकांना फटका

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच सोन्यातील भाववाढ सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहत बुधवार, ६ मार्च रोजी सोन्याचे भाव ६४ हजार ९०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अमेरिकेतील बँकांची स्थिती व…

जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होणार !

आजचे राशिभविष्य दि ७ मार्च २०२४ मेष नातेसंबंधासाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. घरात मन लागेल. घरच्या लोकांसोबत वेळ घालवाल. मित्रांसोबत फिरण्याचा प्लान कराल. मात्र, सहकाऱ्यांबाबत मनात शंका राहील. नवे मित्र जोडले जातील. कोर्ट कचेरीच्या…

विजयाच्या हॅट्रिकसाठी भाजपकडून सोलापूरसाठी ‘या’ नावांची चर्चा

सोलापूर : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती पण भाजपने मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली असून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे…

शरद पवारांचा राजकीय खेळ : माढ्याची जागा महादेव जानकरांना सोडणार ?

सोलापूर : वृत्तसंस्था आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरु केली असून आता सोलापूर जिल्ह्यातील देखील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली…

पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोचे मोदींचे हस्ते आज उद्घाटन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे त्यात एक म्हणजे देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरू करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता एक नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे.…

जरांगेंवर पाटलांवर नांदेडला ‎गुन्हा दाखल

नांदेड : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले असतांना मराठा आरक्षणाची पुढील रणनीती‎ ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील सोमवारी‎ दि.४ नांदेडला आले होते. चांदोजी मंगल‎कार्यालयात…

शहांची सभा झाली म्हणून जागा भाजपची होत नाही !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी जळगाव व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सभा घेतल्याने राजकीय वातावरण तापविले आहे. त्यामुळे या वेळी लोकसभेला हा मतदारसंघ भाजपकडे येणार…
Don`t copy text!