ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तरुणीने रस्त्यावरच बाईक चालकाला धुतले

बडोदा : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील बडोदा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एक तरुणी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या मॉडर्न बाईकवर बसण्यासाठी हट्टाला पेटली होती. मात्र सदर बाईकचा मालक असणाऱ्या तरुणाने तिला बाईकवर बसण्यास मनाई केली.…

रेल्वेच्या बोगीला अचानक लागली आग

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच दि.२ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अचानक बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ सायडिंगला लावण्यात आलेल्या एका एक्सप्रेसच्या बोगीला अचानक आग लागली.…

पोलिसांची मोठी कारवाई : ८० किलो एमडीड्रग्स जप्त

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या गुन्हेगारी घटना घडत असतांना पुणे शहरात आज दि.२ मार्च रोजी पुन्हा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आलेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. विश्रांतवाडी भागातून…

शरद पवारांनी केले मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

बारामती : वृत्तसंस्था देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारतर्फे अनेक योजना जाहीर करण्यात येत आहे. त्यासाठी बारामतीमधील नमो महारोजगार मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी वक्तव्य केले आहे. बारामती येथे…

उपचारानंतर जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणस्थळी दाखल झाले. त्यावेळी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.…

७ मोटारसायकलीसह मुद्देमाल जप्त : सोलापुरात कारवाई

सोलापूर : प्रतिनिधी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्राम उर्फ रामा बसप्पा वाघमारे (वय-३६, रा. कोनापूरे चाळ, फॉरेस्ट, सोलापूर) या सराईत चोरट्याकडून ७ मोटारसायकलींसह ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ७०…

व्यावसायिकांना फटका : एलपीजी सिलिंडरचे दर वाढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे त. तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी एलपीजी ते एटीएफ दराची नवी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार दिल्ली आणि मुंबईत…

सरकारकडे मागणी : वैनगंगा, नळगंगा प्रकल्पाला निधी द्या

मुंबई : वृत्तसंस्था वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्प हा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये क्रांती आणणारा प्रकल्प आहे पुन्हा कर्ज काढा, पण तो प्रकल्प पूर्ण करा, असे म्हणत या प्रकल्पाला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विरोधी…

पुणे विभागात यशवंत पंचायत राज अभियानात अक्कलकोट प्रथम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी प्रशासकिय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्यां पंचायत राज संस्थाना शासनातर्फे दिला जाणाऱ्यां यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कारामध्ये पुणे विभागामध्ये अक्कलकोट पंचायत समितीने प्रथम क्रमांक पटकाविला.…

तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होणार !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. तुम्ही तुमच्या कामात बऱ्याच अंशी यशस्वी होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या जिवलग मित्रासोबत फोनवर दीर्घ संभाषण देखील करू शकता. या राशीच्या महिलांना आज काही खास बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा…
Don`t copy text!