ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री गडकरी यांनी काढले सरकारचे वाभाडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील शेतकरी, मजूर, गरीब आज दुःखी आहे. कारण जल, जमीन, जंगल आणि जनावर, ग्रामीण, शेती, आदिवासी भाग या ठिकाणी चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. चांगल्या शाळा नाहीत.…

शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये विधानभवनात वाद

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये वाद झाल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेचं शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी खंडण केलं आहे.…

ग्राहकांना खास ऑफर : SBI देणार दुप्पट परतावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची चिंता नेहमीच असते. त्यासाठी आपण अनेक गुंतवणूकीचे पर्याय पाहात असतो. वाढत्या वयात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अधिकचा खर्च कसा निघेल यावर भर असतो. यासाठी SBI ची आपल्या…

बांगलादेशात भीषण आग : ४४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशची राजधानी ढाका या शहरात एका व्यावसायिका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागलेल्या या इमारतीत जिथे अनेक रेस्टॉरंट आहेत. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले आहे.…

मोठी बातमी : जेएनयूमध्ये दोन गटात जोरदार राडा ; विद्यार्थी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि…

सराईत गुन्हेगारांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी मित्रास भेटून रात्री घराकडे चाललेल्या इसमास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून मोटरसायकलवरून पोबारा करणाऱ्या सराईत चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. २३ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रमेश नंदीमठ हे…

आता आ.रोहित पवारांची होणार चौकशी !

मुंबई : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आणि तो व्हिडीओ सोशल मीडियात पसरवल्याप्रकरणी योगेश सावंत या युवकाला अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि राम कदम यांनी…

आजपासून दहावीची परीक्षा : ४०० पथकांची असेल नजर !

पुणे : वृत्तसंस्था दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण…

या राशीतील लोकांना अनावश्यक वाद टाळावा !

आजचे राशिभविष्य दि १ मार्च २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विशेषत: तुमच्यावर ज्येष्ठांचे प्रेम कायम राहील. तसेच मुलं तुमच्यावर आनंदी राहतील. आज तुम्ही काही नवीन काम सुरू…

खेळता-खेळता खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच दि.२९ रोजी गुरुवारी कल्याणच्या बल्याणी परिसरात आई-वडिलांसोबत उरूसाला आलेल्या एका ३ वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सकाळी…
Don`t copy text!