ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालो ; खा.सुळे यांचा घणाघात

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला हाणला आहे.…

ग्रीन फील्ड हायवेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला शासनाकडे सकारात्मक अहवाल

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शासन व चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेच्या बाधित शेतकऱ्यांमध्ये अत्यल्प मोबदल्यासंदर्भात गेल्या दीड वर्षांपासून चाललेला संघर्ष थांबला पाहिजे. ही भावना लक्षात घेऊनच भुसंपादन विभाग ११ यांच्याकडुन जिल्हाधिकारी कुमार…

बजेट कोलमडणार : १ मार्चपासून बदलणार हे नियम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता नवा महिना सुरु झाला की नवे नियमही लागू होता. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम सामान्यांच्या…

‘काँग्रेसमुक्त नव्हे काँग्रेसयुक्त भाजप’ होतोय ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभेच्या निवडणुकीवरुन ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थेट राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाते हीच मोदींची गॅरंटी आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. तसेच…

शेतकरी चिंतेत : मराठवाड्यात अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी लागलेली असतांना बुधवारी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली असून आता १ मार्च पर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता…

पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू

दिंडोरी : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतांना आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे…

जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका : तर शिंगावर घेऊ

मुंबई : वृत्तसंस्था देवेंद्र फडणवीस यांनी आजवर विचारांशी कधीही तडजोड केली नाही. अजित पवार यांनी सत्तेसाठी विचार आणि भूमिका बदलली. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी…

मी जेलमध्येही आमरण उपोषण करणार ; जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही. अटक करून जेलमध्ये टाकले, तरी मी मागे हटणार नाही. मी जेलमध्येही आमरण उपोषण सुरू करील, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. बुधवारी ते…

आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेणार !

आजचे राशिभविष्य दि २९ फेब्रुवारी २०२४ मेष आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज तुम्ही जुन्या मित्रासोबत जेवायला जाऊ शकता. एखाद्या गोष्टीची चिंता असलेल्या लोकांनी आज त्यांच्या पालकांशी चर्चा केली तर त्यांना उपाय मिळेल. आई-वडिलांसोबत धार्मिक…

मारुती बावडे यांचा पुरस्कार अक्कलकोटकरांसाठी भूषणावह

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट सारख्या ग्रामीण भागातून काम करणाऱ्या पत्रकार मारुती बावडे यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून गौरव होणे हि बाब अक्कलकोटकरांसाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी…
Don`t copy text!