शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई !
सोलापूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे. जिल्हयामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम रू.33000/-, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम रू.32500/- व…