ध्यास विश्वसार्ह बातमीचा

Budget 2021 : मद्यप्रेमींना केंद्र सरकारचा झटका, दारू महागणार!

नवी दिल्ली ।  केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पात दारूवर कृषी अधिभार लावण्याचा निर्णय घेतण्यात आला आहे.  यामुळे अर्थसंल्पानंतर मद्यपींना झटका बसला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे.

पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये कृषी अधिभार आकारला जाणार आहे. परंतु, या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!