Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना दिलासा ! आयएनएस विक्रांत अपहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन…
मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत तब्बल ५३ हजार कोटी रुपये जमा करत या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक नील सोमय्या यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा…
श्रद्धा वालकर हत्याकांड सारखे मन सुन्न करणारी आणखीन एक घटना आली समोर, रागाच्या भरात मुलाने केले…
बागलकोट : कर्नाटकात एका क्रुरकर्मा मुलाने लोखंडी रॉडने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर जन्मदात्याच्या शरीराचे ३२ तुकडे करून शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. ही घटना बागलकोट जिल्ह्यात घडली. जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा…
बहुचर्चित घरकुल घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन यांना जामीन मंजूर ?
जळगाव : वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर असलेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. राज्यातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सुरेश जैन यांच्या…
जन्मदाते निघाले क्रूर, एका दिवसाच्या अर्भकाला दिले फेकून, हृदयद्रावक घटना
नाशिक : नाशिकमधील चुंचाळे परिसरातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनी एका चिमूकलीला जन्माला येऊन काही तासातच पिशवीत घालून कचऱ्यांसारखे फेकून पसार झाले. सदर घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. काही वेळातच या चिमुकलीचे…
संतापजनक..! नाशिकच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात ५ मुलींवर अत्याचार
नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान पाच मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड…
धाब्यावर दारु पिणे पडले महागात हॉटेल मालक व 4 मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाने ठोठावला 29…
साेलापुर : राज्य उत्पादन शुल्क ब 2 विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी त्यांच्या पथकासह 14 नोव्हेंबर रोजी अक्क्लकोट – हन्नूर रोडवरील चपळगाव गावाच्या हद्दीतील होटेल रॉयल धाबा येथे छापा टाकला असता हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल, वय…
प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, औरंगाबादमधील घटना
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान पहाडसिंग पुरा परिसरात घडली. या घटनेत दोघे गंभीर रित्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर…
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा..! विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाकडून…
ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळला आहे. ठाण्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणात आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन…
डीआरआयची मोठी कारवाई, विमानतळावर ५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त
मुंबई : डीआरआयने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३५ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेले ते हेरॉईन ट्रॉली बॅगेच्या खाली लपवले होते. ड्रग तस्करी प्रकरणी डीआरआयने एकाला ताब्यात घेतले आहे.
गेल्या…
बोरी उमरगे येथे रिव्हॉल्व्हर व काडातुसांसह १५ हजारांची रोकड लंपास केलेल्या आरोपीस अटक
सोलापूर : फिर्यादी नामे अशोक एकनाथ कु-हाडे वय ५३ वर्षे राहणार पौड ता. मुळशी जि. पुणे हे दिनांक ०७ / ११ / २२ रोजीचे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थांचे पालखी दिंडीतून भावीकासह पायी चालत अक्कलकोट येथील श्री स्वामी…