Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
Good News ! भरघोस प्रतिसादामुळे अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत एक दिवसांनी वाढवली
अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट डीलर्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलची मुदत आणखी एक दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अर्थात हा फेस्टिवल २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत चालू राहणार आहे, अशी माहिती…
बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री ; ‘बीआयएस’ने नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे येथे…
मुंबई : सोन्याची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक आहे. तरीदेखील राज्यात काही ठिकाणी बनावट हॉलमार्क लावून सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जात असल्याची माहिती भारतीय मानक ब्युरोला ( बीआयएस ) मिळाली. त्यानुसार…
जिल्हयातील दोन पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना मिळाले प्रत्येकी ५० लाख ; पोलीस पाटील संघाच्या…
अक्कलकोट : जिल्ह्यातील मिरजगी (ता.अक्कलकोट) व पिंपळवाडी (ता.करमाळा ) येथील पोलीस पाटलांना अखेर राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मदत मिळण्यासंदर्भात गृह विभागाकडून हालचाली सुरू होत्या. त्याला पोलीस…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण ; राज्य शासन…
पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…
अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलला थाटात प्रारंभ ; व्यापार वाढीला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे…
अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलमधून अक्कलकोटची उंची तर वाढेलच परंतु उद्योग व्यापार वाढीला देखील चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. गुरुवारी, अक्कलकोट येथे १९ ते २३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या…
मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची…
अक्कलकोट – सोलापूर महामार्गावर सुविधांचा अभाव, टोल वसूल होतय पुर्ण रकमेत
अक्कलकोट : अक्कलकोट ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पुलाचे काम, सेवा (सर्व्हिस) रस्ते, वीज आदी कामे झालेली नाहीतच या बरोबरच वाहन धारकांसाठी मायनर रिपेअर वर्कशॉप, ट्रामा सेंटर, पब्लिक टॉयलेटर, ट्रक्स डॉमेटरी, धाबा यांचा तर…
दावोसमधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार ; राज्यावर…
दावोस, दि. १७ : - जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या…
जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात आली ”इतक्या” कोटींची गुंतवणूक
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून राज्यात दहा हजार रोजगार निर्माण होतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.…
शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती;मुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन…
मुंबई, दि. १६ जानेवारी - राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी…