ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

सूरत-चेन्नई महामार्गामुळे जिल्ह्याच्या विकासाला हातभार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर :  सूरत - चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी…

एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, ‘’या’’ तारखेला दोन दिवस उसतोड बंद आंदोलन

मुंबई : एफआरपीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून दोन दिवस उसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याऐवजी एकरकमी देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे.…

देशात लवकरच QR Code असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार

दिल्ली : गॅस ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशात लवकरच क्यूआर कोड असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहे. याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. सरकारी ऑईल व नैसर्गिक वायू कंपनी इंडियन ऑयलने…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील शेतकरी आक्रमक; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार… काय झालं…

सोलापूर : राष्ट्रीय महामार्ग ६५२ नळदुर्ग - अक्कलकोट रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया ही अयोग्य पद्धतीने कायदा धाब्यावर बसून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून सुरू आहे. रस्ते कामास विरोध नाही, मात्र बळजबरीने जमिनी घेतल्या जात आहेत, असा आरोप या…

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाही, नागरिकांचा आरोग्य महत्त्वाचं असल्याचा राज्य सरकारचा…

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा मिळाला नाही. ‘बेबी टाल्कम पावडर’ उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. सरकारनं गुरूवारी हायकोर्टात सादर…

थकीत कर्जाच्या एकरकमी रक्कम भरल्यास 50 टक्के व्याज सवलत, इतर मागासवर्गीय महामंडळाचा निर्णय

सोलापूर : राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे थकित कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीला थकीत व्याज रकमेत 50 टक्के सलवत देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण…

मुंबई दि 10: मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे…

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उद्या 6 नोव्हेंबर शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अक्कलकोट दि.5 : दहिटणे (ता.अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर दि.6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील शेतकर्‍यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन…

दुधनी बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार ७०० चा विक्रमी दर 

अक्कलकोट,दि.५ : तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची लागवड वाढत चालली आहे. असे असले तरी सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत असताना दुधनी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सौदा बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल ५ हजार ७००…
Don`t copy text!