Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच देण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय दिवाळी…
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या…
सोलापूर,दि.13 : राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चा निधी खर्च करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आतापासूनच सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी. निधी वेळेत खर्च होण्यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्या…
महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली, सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून…
दिल्ली : महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये तो 7 टक्के होता. अधिकृत…
दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ
पुणे : गेल्या आठवड्याभरापासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या…
शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही; जय हिंद रोज १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करणार : माने देशमुख
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि. ८ : यंदा अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात विक्रमी उस लागवड झाली आहे.तरी शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.कारण जयहिंद शुगरची एका दिवसाची गाळप क्षमता पाच हजार ते बारा हजार मेट्रीक टन आहे.यंदा आम्ही १५ लाख…
तुमच्याकडे एकाच नावे दोन पॅनकार्ड आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..
दिल्ली : पॅनकार्डाविना बॅकेचे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र एकाच वेळी एकाच नावाचे दोन पॅनकार्ड्स असणे ही डोकेदुखी ठरु शकते. नुकतेच आयकर विभागाने यासंदर्भात सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, संबंधित व्यक्तीकडे दोन पॅनकार्डस…
आनंदाची बातमी! सणासुदीत खाद्यतेल होणार आणखी स्वस्त
नवी दिल्ली : सणासुदीत खाद्यतेल आणि सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. सरकारने अलीकडेच खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या मूलभूत आयातीच्या किमती कमी केल्या आहेत. काही काळापूर्वी सरकारकडून एक निवेदन आले होते की जागतिक बाजारात किमतीत सुधारणा झाली आहे.…
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत…
मोठी बातमी ! फॅमिली पेन्शनबाबत सरकारकडून नवीन नियम जारी..
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने फॅमिली पेन्शनबाबत नवीन नियम जारी केला आहे. जारी केलेल्या नियमांनुसार, मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही फॅमिली पेन्शनचा लाभ मिळणार…
आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये मोठी घसरण, सेंसेक्स १३०० अंकानी कोसळला
मुंबई : आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच १५०० हून अधिक अंकांनी कोसळला. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता तो ११७२ अंकांनी खाली ५६९८० वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली.…