ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या…

एसटीला लॉकडाऊनमध्ये मालवाहतूकीतून मिळाले तब्बल १ कोटी २ लाख !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२९ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने केवळ दोन महिन्यात मालवाहतूकीतून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे प्रवासी वाहतूक बंद अशा दुहेरी संकटात एसटी असताना…

लॉकडाऊन संपेपर्यंत मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश,…

सोलापूर : आज दि. 17 मे 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने व सर्व मायक्रोफायनान्स व फायनान्स कंपन्यांची वसुली रोखण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे…

पावसाचा तडाखा; जयहिंद शुगर्सची साखर भिजून सुमारे दीड कोटींचे नुकसान

अक्कलकोट, दि.१३ : रविवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ व पावसाने आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगर्सच्या साखर गोडाऊनवरील टर्पोलिन शेड छप्पर उडाले आहे.यामुळे गोडाऊनमधील साखर भिजून अंदाजे दीड कोटींचे नुकसान झाल्याची माहिती…

कोरोना लसींचे दर कमी करण्यास केंद्र सरकारने दिले सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन…

निवृत्त वेतनधारक, अभ्यागतांनी कोषागार कार्यालयात येणे टाळावे

सोलापूर, दि. 23: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक आणि इतर अभ्यागत यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात येणे टाळण्याचे आवाहन कोषागार अधिकारी रूपाली कोळी यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये…

मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा

मुंबई, दि. 26 : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत…

प्रतिलिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेलमागे ३२ रुपये महसूल जमा, इंधन दरवाढ केल्याची केंद्राची कबुली

दिल्ली : इंधनविक्रीतून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसुल मिळत असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या एक लिटर पेट्रोलमागे दरात प्रतिलिटरमागे ३३ रुपये आणि डिझेल दरामागे ३२…

कोरोनाच्या आव्हानात्मक काळात अर्थसंकल्पाद्वारे राज्यातील 13 कोटी जनतेला दिलासा विधीमंडळात दोन्ही…

मुंबई, दि. 10 : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी या आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही याला जागून 13 कोटी जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प मंजूर…

सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया

मुंबई, दि.८ : राज्याच्या अर्थसंकल्पात कुठल्याही घटकासाठी विशेष तरतूद नाही.जनतेची निव्वळ दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत…
Don`t copy text!