ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

आव्हानात्मक परिस्थिती असूनही महाराष्ट्राला पुढे नेणारा अर्थसंकल्प, समाजातील सर्व घटकांना दिलासा…

मुंबई दिनांक 8: कोरोनामुळे स्थुल राज्य उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देऊन महाराष्ट्र मोठी भरारी घेईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज सादर झालेल्या राज्याच्या…

सर्व समावेशक आणि कठीण काळातही विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य…

मुंबई दि.8 मार्च : राज्याचा आज जाहिर झालेला 2021 चा अर्थसंकल्प कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीतही विकासाला चालना देणारा आणि राज्यातील शेती, आरोग्य, पणन, कौशल्य विकास, मत्स्य विकास, वाहतूक, जलवाहतूक, महिला विकास, प्राचीन मंदिरांचे संवर्धन…

अपेक्षाभंग, निराशाजनक, रडगाणे गाणारा अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस

अपेक्षाभंग, निराशाजनक, रडगाणे गाणारा अर्थसंकल्प: देवेंद्र फडणवीस मुंबई, 8 मार्च : शेतकरी, युवा, महिला, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचा अपेक्षाभंग करणारा, हा राज्याचा निराशाजनक अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प खरे सांगायचे तर निव्वळ एक रडगाणे…

सर्व घटकांचा निराशा करणारा अर्थसंकल्पः आ.सुभाष देशमुख

सोलापूर (प्रतिनिधी) ०८: राज्याने मांडलेला अर्थसंकल्प शेतकरी, तरूण आणि महिला वर्ग, आणि कामगारांचा म्हणजेच सर्व घटकांचा निराशा करणारा आहे. शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे नुकसान म्हणून तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. विजेची बिले या सरकारने वाढवून…

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ – जाणुन घ्या एका क्लिकमध्ये

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला ठाकरे सरकार काय…

सोन्याची चमक फिकीः घसरण सुरुच !

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. लग्न सराईचा काळ सुरु असतांनाही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. जागतिक बाजाराचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सोने 44 हजारांखाली आले आहे. आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधी पक्षनेत्यांकडून अभिनंदन, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी…

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबध्द असून विकासनिधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कारोना’ संकटाचा मुकाबला…

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 चा अहवाल 5 मार्च 21 ला होणार सादर;राज्य शासनाच्या व सांख्यिकी…

मुंबई, दि. 4 : राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार हे विधीमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या…

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन; जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप…

सोलापूर,दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यास सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यातर्फे मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांच्या गावठाणांचे 5 मार्च 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची…

कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; ईपीएफओच्या व्याजदरात कोणतेही बदल नाही

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओने २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. व्याजदर 'जैसे थे'च ठेवले आहे. ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला…
Don`t copy text!