Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अर्थ
पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता? “हा” कर कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालय पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी करात कपात करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी संबंधित…
महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट तेजीत; खरेदीचा कल वाढला
मुंबई : जीडीपीत वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या आणि मार्चच्या पहिल्याच दिवसी सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल वाढल्याने सेन्सेक्स ८०० वाढला आहे. तर निफ्टी २५०…
‘या’ दिवसानंतर पेट्रोलचे दर कमी होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत
नवी दिल्ली: देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोल-डीझेलच्या दरासह गँसच्या दराने आज उच्चांक गाठले आहे. वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमुळे देशात नाराजीचे सूर आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारातही दिसत आहे. दरम्यान…
शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच
मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच खराब झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर मार्केटचे निर्देशांक सेन्सेक्समध्ये १ हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. घसरण सुरूच असून…
शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड; मोठ्या अंकाने सेन्सेक्स खाली
मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच पडझडीने झाली. शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याने व्यापार्यांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्यानंतर लागलीच एक हजारांहून अधिक अंकाची सेन्सेक्स कोसळले.…
सोन्याचा दरात घसरण तर चांदीची तेजी कायम; हे आहेत आजचे दर
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. 52 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर 46 हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. पुन्हा किंचितशी घसरण झाली आहे. आज गुरुवारी मल्टी…
घरगुती गॅसच्या दरात 25 रुपये वाढ; वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू
दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १५ फेब्रुवारीला ५० रुपये वाढवण्यात आले होते. यामुळे एका महिन्यातच…
आशादायक: जीडीपी वाढणार: मुडीजचा अंदाज
नवी दिल्ली: मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली आहे. आर्थिक मंदीतून देश हळूहळू सावरत आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्या २०२१-२२ या…
देशभरातील व्यापाऱ्यांचा उद्या भारतबंद; ‘ही’ आहे मागणी
नवी दिल्ली : देशभरातील व्यापाऱ्यांची संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे. 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (कॅट) या देशभरातील व्यापारी संघटनेनेजीएसटीच्या नियमांच्या समीक्षा करणे तसेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर बंदी घालण्याची मागणी…
खरेदीचा ओघ कायम; दोन्ही निर्देशांकांची घौडदौड
मुंबई: शेअर मार्केटमध्ये तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओघ वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत तेजी आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 550 अंकांनी वधारला आणि 51350 अंकांवर गेला. काल तांत्रिक बिघाड झाल्याने निफ्टीचे…