ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ट्रेडिंग न्यूज

मोठी बातमी : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मिथुन दा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये देखील आनंदाचं…

शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता…

राज्य पुन्हा चिंतेत : झिका विषाणूंने काढले डोकेवर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच पावसाळा सुरु झाला की अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या राज्यात कोरोना, डेंग्यू, मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता झिका विषाणूंच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क…

राज्यात यंदा थंडीचे होणार ‘या’ दिवशी आगमन !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात यंदा मान्सून जोरदार बरसल्याने थंडीचे आगमन लवकर होत आहे. हिवाळ्यात देशाच्या बहुतांश भागांत कडाक्याची थंडी राहील. तसेच मान्सून १५ ते २० सप्टेंबरदरम्यान राजस्थानातून परतीला निघण्याची शक्यता आहे. मात्र काही…

जुनी कार भंगारात काढा अन्‌ नवीन कार घ्या ; मंत्री गडकरी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जुनी व कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना या नव्या वाहन खरेदीवर 1.5 टक्के ते 3 टक्के सवलत देण्यास वाहन कंपन्या तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री…

पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट भारताने केले लाँच

चेन्नई : वृत्तसंस्था भारताने आज 24 ऑगस्ट रोजी आपले पहिले पुन: वापरता येणारे हायब्रिड रॉकेट आरएचयूएमआय 1 लाँच केले. चेन्नईतील तिरुविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन…

राष्ट्रपती पदकांची घोषणा : राज्यातील १७ कर्मचाऱ्यांचा सन्मान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त कर्मचारी शौर्य आणि सेवा पदक दिले जात. यंदा देखील पोलिस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवांचे एकूण 1037 कर्मचारी शौर्य आणि सेवा पदकासाठी निवडले गेले…

‘लाडकी बहिण योजनेचे’ ‘या’ दिवशी येणार पैसे ; २५ लाख अर्ज अडचणीत

मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ज्या 1 कोटी 2 लाख महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत, त्यांच्या खात्यात येत्या 17 तारखेला दोन महिन्यांचे योजनेचे पैसे टाकले जाणार असल्याचे सांगण्यात आले; पण ज्या 25 लाख महिलांचे अर्ज पात्र व्हायचे…

दरवाढीच्या ग्राहकांना बसल्या झळा : सोन्यासह चांदीच्या दरात वाढ

मुंबई : वृत्तसंस्था आठवड्याच्या अखेरच्या सत्रात सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा फटका दिला असून सोन्याने या दोन दिवसात मोठी मजल मारली. तर पाठोपाठ चांदीने पण महागाईला गवसणी घातली. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली होती.…

AIRTEL चा धमाका : मोफत कॉलिंग – डेटा सेवा मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केरळमधील वायनाडमध्ये वाढत्या पावसामुळे भूस्खलनाने मोठं नुकसान झालं आहे. या आपत्तीत अनेक जण मरण पावले आहेत. दरम्यान, देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा…
Don`t copy text!