ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ट्रेडिंग न्यूज

रेल्वेत मिळणार नोकरी : ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांच्यासाठी हि महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये ७,९५१ पदांसाठीची बंपर भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी मंगळवार ३०…

आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिक राहा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी विदयार्थ्यांचा पहिले गुरु म्हणजे आई वडिल असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रामाणिकपणे कार्य करत रहा, असे आवाहन सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट शरद फुटाणे यांनी…

…तर मी राजकारणातून संन्यास घेईल ; अजित पवारांच्या नेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणावरून मोठा वाद सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. आरक्षणला धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असे म्हणत…

माजी सैनिकांसाठी महत्वाची बातमी : कल्याणासाठी महामंडळ होणार स्थापन

मुंबई : वृत्तसंस्था माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज २५ जुलै रोजी येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,…

…त्वरीत तोडगा का काढत नाही ; सोलापूरच्या खा.शिंदे संसदेत कडाडल्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार असून देखील महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आणि धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर त्वरीत तोडगा का काढला जात नाही, असा सवाल सोलापुरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत उपस्थित केला. तर…

सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी घसरले

जळगाव : प्रतिनिधी सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर मंगळवारी मोठ्या घसरणी पाठोपाठ बुधवारी (२४ जुलै) सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावात मात्र ५००…

१ कोटी तरूणांना केंद्र सरकार देणार ५०० मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी पहिली नोकरी करणाऱ्या तरूणांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या तरूणांची पहिली नोकरी असेल आणि त्यांची नोंदणी ईपीएफओकडे असेल अशा…

बेरोजगारांना आनंदाची बातमी : रेल्वेत झाल्या २ हजार ४२४ जागा रिक्त

मुंबई : वृत्तसंस्था देशातील अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षित झालेलं असून देखील बेरोजगार आहे. त्याच तरुणांना आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच मध्य रेल्वेने शिकाऊ पदांच्या रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक…

आता विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : वृत्तसंस्था दहावी बारावीचे निकाल लागले असून ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सेतू कार्यालय किंवा जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात जात…

एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले ; अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे…
Don`t copy text!