कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाड होण्यची शक्यत्ता निर्माण झाली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केला आहे. नाना पटोले यांच्या नव्या आरोपांमुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.