ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण

मुंबई : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन म्युटेशनचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात कालच डोंबिवलीमधील एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण, आळंदी १ आणि एक डोबिंवलीत आढळून आले आहे. यामुळे राज्यातील ओमाक्रॉन रुग्णांची संख्या ९ जाऊन पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या सात रुग्णांमध्ये ४ लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

उर्वरित बातमी थोड्याच वेळात…!

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!