कुरनूर: शालेय शिक्षण क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्यवतीने तालुकास्तरीय आयोजित श्रीमती धोंडूबाई स्वामी प्रशाला, चुंगीचा विध्यार्थी तेजस गणपत काजळे,१४ वर्ष वयोगटात २०० मिटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळावीला. जिल्हास्तरीय निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक किरण गायकवाड आणि क्रीडा प्रमुख रमेश सोनकर, राजकुमार काळे व प्रशालेतील सचिन निंबाळकर, सचिन काटे, दिपक पडवळकर, संभाजी गायकवाड, राजेभाई शेख,प्रतिभा कापसे, वासंती मोरे, शिवाजी काजळे, जावेद मणियार, महादेव काजळे आदींनी क्रीडा शिक्षक व तेजसचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.