ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारताकडून अग्नि प्राईम मिसाइल ची यशस्वी चाचणी

ओडिशा : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखीन एक मिसाइलची भर पडली आहे.  भारताने सोमवारी ओडिशाच्या किनार्‍यावर अग्नि-प्राईम मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे.

डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्नि-प्राइम मिसाइलची दोन हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.  याशिवाय इतर मिसाईल पेक्षा अग्नि-प्राईम मिसाइल लहान आणि वजनाने हलकी आहे. अत्याधुनिक पद्धतीने मिसाइलची डिझाइन करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!