एकही बालक कुपोषित राहणार नाही राज्यात सॅम-मॅम बालकांसाठी धडक शोधमोहीम – महिला व बालविकास मंत्री ॲड.…
मुंबई, दि. 23 : कोरोना तसेच पावसाळ्यामुळे कुपोषण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महिला व बालविकास विभागाने नंदूरबार पॅटर्न राज्यभर राबवण्यास सुरूवात केली असून दि. ३१ ऑगस्ट पर्यंत तीव्र (मॅम) आणि अतितीव्र (सॅम) कुपोषणाच्या श्रेणीत असलेल्या…