अफवांमुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला खीळ ; जनजागृतीची गरज ; लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे …!
गुरुशांत माशाळ,
दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात…