ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

अक्कलकोट नगर परिषद

अक्कलकोट संघर्ष समिती तर्फे नगरपरिषदसमोर बोंबाबोंब आंदोलन, क्रांती दिनीच नागरिकांना एल्गार

अक्कलकोट, दि.९ : अक्कलकोट शहरात सुरू असलेल्या व अर्धवट राहिलेल्या तसेच पूर्ण असूनही वापरात नसलेल्या कामांवर नगरपरिषदेचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती दिनी संघर्ष समितीने हलगीनाद व बोंबाबोंब केले. अक्कलकोट येथील किणीरोड स्मशानभुनी येथील बगीचा…

अक्कलकोट शहरातील आठवडा बाजार पुन्हा बंद करण्याचे आदेश, जनावरांचा बाजारही राहणार बंद,…

अक्कलकोट  : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुषंगाने अक्कलकोट शहर व तालुक्यातील आठवडी बाजार तसेच जनावरांचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत…

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी झाली नसून मृत्यू दरही चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळून अन्य कोणत्याही दुकानांना परवानगी न…

रस्त्याची व गटाराचे कामेथांबवून कोरोना केअर सेंटर सुरू करावे, शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांची…

अक्कलकोट : शासनाकडून विविध विकास कामासाठी आलेल्या साडे सात कोटी रुपयांमध्ये अक्कलकोट नगर परिषदेने सर्वप्रथम कोरोना केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी अक्कलकोट शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे केली…

वेळेत कामे न करणाऱ्या ठेकेदारांची नावे काळ्या यादी टाका, अक्कलकोट आरपीआयने दिला आंदोलनाचा इशारा

अक्कलकोट: अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे विविध विकास कामे मुदत संपूनही गेल्या पाच वर्षापासून कासवगतीने कामे करणार्‍या ठेकेदारांचे व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून सदरील कामे दुसर्‍या ठेकेदारामार्फत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार येणार…

खंडित वीज पुरवठ्यामुळे अक्कलकोटचा पाणीपुरवठा विस्कळीत, दहा दिवसांपासून शहरात पाण्याचा ठणठणाट

अक्कलकोट : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्याचा फटका अक्कलकोट शहराला बसला असून शहराच्या टंचाईत आणखी भर पडली आहे. यामुळे अक्कलकोट शहर व हद्दवाढ भागात पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे.…

संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्यांविरुद्ध अक्कलकोटमध्ये कारवाई; मुख्याधिकारी सचिन पाटील यांची माहिती

अक्कलकोट दि. २०: शासनाचे कोरोना प्रतिबंधात्मक नियम डावलून दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापार्‍यांनी विरुद्ध अक्कलकोटमध्ये धडक मोहीम उघडण्यात आली आहे.याअंतर्गत आत्तापर्यंत तीन दुकानांवर अक्कलकोट नगरपालिकेने कारवाई केल्याने व्यापाऱ्यांमध्ये…
Don`t copy text!