मैंदर्गीत उपोषणाला बसलेल्या युवकांच्या लढ्याला अखेर यश,भूमी अभिलेखचे लेखी पत्र
दुधनी,दि.२७ : मैंदर्गी शहराचे २०१०
ते २०१२ या कालावधीत भुमी अभिलेख कार्यालयामार्फत खाजगी कंपन्यांकडून सदोष सिटी सर्व्हे करण्यात आले होते. सनद दुरूस्तीसाठी व फेर सिटी सर्वे भुमीअभिलेख कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही काम होत…