बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू,अक्कलकोट येथे आमदार लाड यांचा सत्कार
अक्कलकोट, दि.७ : आमदार झाल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आपण एक दिशादर्शक कार्यक्रम निश्चित राबवू, असे प्रतिपादन पुणे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केले.…