यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता – कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची…
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी निगडीत कामगार असून ते असंघटीत कामगार म्हणून आजपर्यंत त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे अशी…