ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

आमदार सचिन कल्याणशेट्टी

हन्नूर ग्रामपंचायतीवर आ.कल्याणशेट्टी व भरमशेट्टी गटाचे वर्चस्व

अक्कलकोट, दि.२० : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या हन्नूर ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि विश्वनाथ भरमशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.या निवडणुकीत…

बिनविरोध गावांना दिलेला निधीचा शब्द पाळणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची स्पष्टोक्ती

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट मतदारसंघात एकुण चौदा गावाच्‍या निवडणुका बिनविरोध पार पडल्या आहेत यापूर्वी मी बिनविरोध गावांना १५ लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले होते त्यानुसार या गावांना दिलेला शब्द मी पाळणार आहे,असे आमदार…

कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट;अक्कलकोटमध्ये आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.२५ : कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतीची पहाट उगवणार आहे. जे काही चालले आहे ते केवळ विरोधाला विरोध म्हणून सुरू आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे डीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन

दुधनी दि. ७ : संपुर्ण जगाला भुरळ पाडलेल्या आयपीएलच्या धर्तीवर दुधनी येथे ‘डीपीएल’ दुधनी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अक्क्लकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट…

आमदार सचिन दादा म्हणजे राजकरणापलीकडचे व्यक्तिमत्व, आज वाढदिवस

राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणे ,एखाद्या व्यक्तीचे कार्य आवडले तर त्याचे कौतुक करणे, हा माझा स्वभाव.. आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या कार्याबद्दल निश्चितच काहीतरी बोलावेसे वाटते ...कारण ती आता फक्त एक व्यक्तीच नाही तर आता…

पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात हाहाकार, दीडशे लोकांना हलविले, नदीकाठच्या गावांना धोका कायम, कुरनूरचे…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी झालेल्या अति मुसळधार पावसामुळे ओढे,नदी, नाले तुडुंब भरून वाहत असून कुरनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत.यामुळे…

“मंदिर बंद, उघडले बार,उद्धवा अजब तुझे सरकार” भाजपचे अक्कलकोट येथे आंदोलन

अक्कलकोट,दि.१३: मनुष्य जेव्हा डॉक्टरी इलाजाच्या शेवटच्या टप्यात येतो तेव्हा देवाचाच धावा करतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.या संस्कृतीला छेद देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत,असा आरोप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

अक्कलकोटमध्ये राज्य सरकार विरोधात महिलांचे आंदोलन,भाजप महिला आघाडीने केले नेतृत्व

अक्कलकोट,दि.१२: अक्कलकोट येथे सोमवारी भाजप महिला मोर्चाच्यावतीने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आंदोलन छेडून नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रात तीन…

पावसामुळे गळोरगी तलाव झाला ‘ओव्हर फ्लो’

अक्कलकोट,दि.२७: पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील गळोरगी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.या पार्श्वभूमीवर त्याचे जलपुजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपचे शहराध्यक्ष शिवशरण…

दर्गहळळी येथे एकरुखच्या पाण्याचे आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पूजन

अक्कलकोट, दि.२७ : एकरुख उपसा सिंचन योजनेतील दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील लाभ क्षेत्रात येणाऱ्या टप्पा क्रमांक 2 म्हणजेच अंतिम टप्प्याच्या पंपगृहाची यशस्वी चाचणी आज करण्यात आली.या पाण्याचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…
Don`t copy text!