ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

आमदार सुभाष देशमुख

हद्दवाढमधून मिळणारे उत्पन्न त्याच भागात वापरावे, आ. सुभाष देशमुख यांची संकल्पना; आयुक्तांना दिली…

सोलापूर : सोलापूरची हद्दवाढ होऊन 30 वर्षे झाली. जवळपास यात  मजेरवाडी, कुमठेसह 14 गावांचा  समावेश झाला आहे. या 14 गावातून महापालिका मिळणारे उत्पन्न त्याच गावात वापरावे, जेणेकरून एक गावसुद्धा मॉडेल बनू शकते,  अशी संकल्पना आ. सुभाष देशमुख…

यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास तत्वत: मान्यता – कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची…

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात जवळपास साडेनऊ लाख यंत्रमाग आहेत. साडेचार लाख यंत्रमागाशी निगडीत कामगार असून ते असंघटीत कामगार म्हणून आजपर्यंत त्यांना कोणताही लाभ मिळत नाही. अनेक वर्षापासून यंत्रमाग कामगारांची यंत्रमाग कामगार महामंडळ व्हावे अशी…

‘लोकमंगल’ला राज्यात दुसरे स्थान प्राप्त करून देवू : आ.देशमुख

सोलापूर - लोकमंगल सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेला लवकरच 20 वर्षे पूर्ण होत आहेत. हा क्षण येईपर्यंत या पतसंस्थेला राज्यात दुसरे स्थान मिळवून देवू, असा विश्‍वास लोकमंगल समूहाचे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला. या पतसंस्थेच्या विजापूर…

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक…

सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे आंदोलन हे आक्रमक असेल. जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा मग कळेल मराठा समाज काय आहे. या राज्य सरकारला झुकवल्या याशिवाय आता मराठा समाज गप्प बसणार नाही, असे मत अण्णासाहेब पाटील …

“माझे मुल माझी जबाबदारी“ अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक – पालकमंत्री भरणे 

सोलापूर - कोरोनाच्या तिसरे लाटेचे पार्श्वभुमीवर सोलापूर जिल्हा परिषद राबवित असलेला “माझे मुल माझी जबाबदारी" अभियान हा उपक्रम राज्यात पथदर्शक आहे. असे मत सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. होटगी येथे सोलापूर…

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची घेतली काळजी ;जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे…

सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय…

बदलत्या परिस्थितीत जगण्यास सक्षम होणे हाच उपाय आहे,संदीप भाजीभाकरे यांचे प्रतिपादन

सोलापूर - कोरोना ने निर्माण केलेल्या विशिष्ट परिस्थितीतून तगून जाण्यासाठी बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे असे प्रतिपादन मुंबई पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी काल सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमालेचे चौथे पुष्प…

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

सोलापूर - सोलापूरचे चांगले मार्केटिंग होऊन या शहरांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी, सोलापूर जिल्हा समृद्ध जिल्हा व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2018 मध्ये करण्यात आली,…

गरज पडल्यास अक्कलकोटमध्ये ऑक्सीजन बेडची संख्या वाढविणार, आमदार कल्याणशेट्टी यांनी रुग्णालयात जाऊन…

अक्कलकोट, दि.२५ : गरज पडल्यास अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी कोव्हिडं डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन बेडची संख्या वाढवू,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या…

सोलापुरात रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करा, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांची मागणी

सोलापूर, दि.२० : सोलापुरात दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.अशा परिस्थितीत व्हेंटिलेटर ऑक्‍सिजन आणि बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात बसत आहे. रोज एक हजाराच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता…
Don`t copy text!