Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Tag
आरक्षण
सरपंचपदासाठी आरक्षण सोडत महिनाभरातच, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मुंबई : एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत…
मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी नवी दिल्लीत वकिलांची बैठक
मुंबई, दि. १० : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ११…
मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील ; संभाजीराजेंचा इशारा
पुणे: मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास हे राज्य सरकार जबाबदार असेल, असा हल्लाबोल आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी…
‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का न लावता ‘मराठा’ आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई :- ‘चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना…
मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !
मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…