तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेकडून लहान मुलांबद्दल मोठी खबरदारी, डॉक्टरांची घेतली…
सोलापूर- सोलापूर महानगर पालिकेच्यावतीने covid-19 तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने आज उपायुक्त धनराज पांडे यांनी आरोग्य विभाग, आर बी एस के…