ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

आषाढी एकादशी

आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन मराठीत शुभेच्छा

दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिली आहे. "आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना उदंड आनंदाने चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया" असा खास…

सोलापूर आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमीच आशय संपन्न – नीरज अग्रवाल

सोलापूर दि. १९ - आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे राज्यस्तरीय प्रसारण सुरळीत पार पडावे म्हणुन आकाशवाणी आणि दुरदर्शनचे पश्चिम क्षेत्राचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अग्रवाल सोलापूर दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी आकाशवणी सोलापूर केंद्राला भेट…

मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

पंढरपूर, दि.19: आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज…

आषाढी एकादशीनिमित्त उद्या रंगणार अभंगमैफल ; गायक दीपक कलढोणे यांचा ‘तुकोबांची अभंगवाणी’…

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त मंगळवार दि. २० जुलै सकाळी ८ वाजता दुर्वांकुर प्रस्तुत 'तुकोबांची अभंगवाणी' हा कार्यक्रम कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन माध्यमातून सादर होणार आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य सुप्रसिद्ध गायक, संगीतकार दीपक…

आषाढी एकादशीला महापूजेसाठी वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात…

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा वर्ध्यातील वारकऱ्याला मिळाला आहे. ७१ वर्षीय केशव शिवदास कोलते हे येत्या 20 जूलैला सपत्नीक पूजा करतील. गेल्या २० वर्षापासून कोलते हे…

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी शिवशाही बस सज्ज:सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना –…

मुंबई,दि. १७ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार,दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदिपक व्हावा यासाठी एसटी…

आषाढी वारी कालावधीत पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीस बंदी, जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरातील मांस, मटण, मासे, मद्य विक्री व प्राणी कत्तल यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत वाघमारे यांनी जारी केले आहेत. आदेशात म्हटल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24…

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर, दि.5 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार…

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…
Don`t copy text!