ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

आ. सुभाष देशमुख

गावपातळीवरील सर्व समस्यांवर लवकरच तोडगा काढू ; आ. सुभाष देशमुख यांचे सरपंचांना आश्‍वासन

सोलापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकासाच्या अनुषंगाने आगामी काळातील कामांचे नियोजन योग्यप्रकारे केले जाईल, गावपातळीवरील सर्व समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल,  सर्व विभागातील अधिकार्‍यांची आणि सरपंचाची एकत्रित बैठक घेऊन…

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चार मुलांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख…

राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे : माजी मंत्री सुभाष देशमुख, कारंब्यात विविध विकासकामांचे उदघाटन

सोलापूर,दि.१७ : राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे. नंतर गावाचा विकास आपल्यालाच करायचा असतो, त्यामुळे जातपात, गटतट, पक्ष न मानता गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी लोकसहभाग देणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी सहकार, पणन मंत्री तथा…

चित्रकलेच्या माध्यमातूनही सोलापूरची श्रीमंती वाढवता येईल : आ. सुभाष देशमुख यांचे प्रतिपादन

सोलापूर (प्रतिनिधी) : चित्रकलेच्या माध्यमातूनसुध्दा सोलापूरची श्रीमंती वाढविता येऊ शकते आणि मोठ्या शहरांमध्ये सोलापूरच्या चित्रकारांची चित्रे विकून पैसा मिळविता येतो, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख केले.…
Don`t copy text!