ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ईडी

महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने – नवाब मलिक

मुंबई दि. ३० ऑगस्ट - महाराष्ट्रात जे काही घडतंय ते सर्व राजकीय सूडबुध्दीने व राजकीय हेतूने घडतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या…

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवली, मंगळवारी ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता हजर राहण्याची…

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विटरवर ट्विट करुन माहिती दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १००…

सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होतेय याचा अर्थ राजकीय लोकांवर…

मुंबई दि. २८ ऑगस्ट - सुप्रीम कोर्टाच्या मनात ईडी व सीबीआयच्या कारवाईबाबत शंका निर्माण होत असेल तर याचा अर्थ राजकीय लोकांवर सूडभावनेने कारवाई होत होती हे सत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, अटकेची टांगती तलवार कायम

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयचा एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या…

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर…

मुंबई दि. ८ जुलै - एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते…

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात हजर; कारवाईमागे राजकीय सुडाचा वास

मुंबई : भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावला होता. त्यामुळे खडसे चौकशीसीठी ईडीच्या कार्यालयात आज सकाळी आकरा वाजता हजर झाले आहेत. दोन तासांपासुन ईडीच्या कार्यालयात एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे.…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवास्थानी छापेमारी केली होती. तर आज ईडीने त्यांच्या स्वीय सहायकांना अटक केली आहे. संजीव पलांडे आणि…

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने बजावला समन्स

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल दिवसभर सक्तवसुली संचलनालय (ईडी) कडून त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवास्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.…

खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत – आमदार अतुल भातखळकर

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील जीपीओ चौकातील निवासस्थानी, त्या बरोबर त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. यासंदर्भात भाजप नेते…
Don`t copy text!