माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ
मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
यामुळे त्यांना आता १९ जुलै पर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार…