ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

एसटी महामंडळ

मालवाहतुकीत दोन महिन्यात एसटीने कमावले कोटी रूपये ; सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर

सोलापूर, दि.15 : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एप्रिल ते मे 2021 दरम्यान कडक टाळेबंदी असल्याने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. या काळात एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाने एक कोटी नऊ लाख, 49 हजार 996 रूपयांचे उत्पन्न मिळविले असल्याची माहिती विभाग…

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार: दि.१६ जुलैपासून आरक्षण सुरु – परिवहन मंत्री ॲड. अनिल…

मुंबई:दि.१४ कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. मुंबई, ठाणे,…

दुधनी भिवंडी एस.टी. बससेवा सुरू; माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठपुराव्याला यश

दुधनी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने एस.टी.बंद केले होते. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमी झाल्याने परिस्थिती हळू-हळू पूर्व पदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर दुधनी-भिवंडी या नव्या बस सेवेचा शुभारंभ शनिवारी…

संकटात सापडलेल्या एसटीला राज्य सरकार देणार मदतीचा हात ! ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळणार

मारुती बावडे अक्कलकोट : कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार ६०० कोटी रुपयांची मदत करणार आहे.यामुळे सोलापूरसह राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.याबाबतची माहिती…

परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : करोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांचे संसार कोलमडून पडले. या पार्श्वभूमीवर करोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री अ‍ॅड.…

एसटीला लॉकडाऊनमध्ये मालवाहतूकीतून मिळाले तब्बल १ कोटी २ लाख !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२९ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने केवळ दोन महिन्यात मालवाहतूकीतून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे प्रवासी वाहतूक बंद अशा दुहेरी संकटात एसटी असताना…
Don`t copy text!