ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

ऑस्ट्रेलिया

अजिंक्य रहाणेनंच कसोटी संघाचं नेतृत्व करावं – माजी क्रिकेटपटूची मागणी

मुंबई | अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. भारतानं कांगारुचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिकेवर विजय मिळविला आहे. भारताच्या या विजयामुळे सर्वच स्तरातून भारतीय संघाचे आणि खास करून कर्णधार अजिंक्य…

पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 धावा

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली.  चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता.…

विहारी-अश्विनची झुंजार खेळी ; ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ

सिडनी:  सिडनी क्रिकेट मैदानावर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात भारतीय संघाने यश मिळवले.  ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334…

भारताचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात, ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी

सिडनी : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या…

INDvsAUS: दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या २ बाद ९६ धावा

सिडनी: सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या ऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ९६ या धावसंख्येवर खेळत आहे. चेतेश्वर पुजारा ९ धावांवर आणि कर्णधार…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात भारताकडे ५३ धावांची आघाडी

–अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. गोलंदाजांनी भारतीय संघाला महत्त्वाची आघाडी मिळून दिली. अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या…

#IndvAus : अटीतटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा १३ धावांनी विजय

अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल…
Don`t copy text!