काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार?
नवी दिल्ली : सिने अभिनेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
शत्रुघ्न सिन्हा हे २१ जुलै रोजी शहीद…