राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे : माजी मंत्री सुभाष देशमुख, कारंब्यात विविध विकासकामांचे उदघाटन
सोलापूर,दि.१७ : राजकारण फक्त निवडणुकीपुरते असावे. नंतर गावाचा विकास आपल्यालाच करायचा असतो, त्यामुळे जातपात, गटतट, पक्ष न मानता गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी लोकसहभाग देणे आवश्यक आहे, असे राज्याचे माजी सहकार, पणन मंत्री तथा…