ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोंना

सावधान ! ईबोला आणि कोरोना पेक्षाही खतरनाक विषाणू येतोय

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीवर लस सापडल्याने त्यातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचवेळी करोना पेक्षा वेगाने पसरणाऱ्या आणि ईबोलो पेक्षा धोकादायक अशा नव्या विषाणूचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ईबोलो विषाणूचा शोध ज्यांनी…

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…

मुंबई,दि.८: जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल…

कोरोनाने हिरावले अनेकांचे व्यवसाय; अनेक तरुण झाले बेरोजगार; विश्व न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

दुधनी दि.७ : कोवीड-19 ला अटकाव घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात संपूर्ण देशात नव्वद दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला होता. संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित होताच देशातील सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था बंद करण्यात…

खासगी रुग्णालयातील कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर मिळणार २३६० रुपयांना ! राज्यात ५९ औषध केंद्र केले…

मुंबई, दि. २३: खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीतांना रेमडेसिवीर इंजेक्शन वाजवी किमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहे. २३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक औषध केंद्र निश्चित…

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठे यश, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्क्यावर

दिल्ली,दि.१७ : गेल्या काही दिवसांपासून भारताने कोविड-१९ विरुद्ध सुरू केलेल्या लढाईला मोठे यश मिळाले आहे. देशात उपचार सुरू असलेल्या covid-19 च्या रुग्णांची संख्या १ सप्टेंबर पासूनच्या दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच आठ लाखांच्या…

कुर्डवाडीतील आधार हॉस्पिटलमध्ये कोविडबाधित रुग्णांवर उपचार सुरु

सोलापूर,दि.23:  कुर्डुवाडी येथील आधार हॉस्पिटलमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलचे  उद्घाटन आमदार संजय शिंदे यांच्या हस्ते आणि  प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आले.   या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर,…

जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा

              सोलापूर,दि.23:  सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व  हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आणि वेळेत होत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज दिली.             त्यांनी सांगितले…
Don`t copy text!