ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना प्रतिबंध

जिनोमिक सिक्वेंसिंगमध्ये आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले; राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्ण

मुंबई, दि.११: कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण…

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता…

अफवांमुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला खीळ ; जनजागृतीची गरज ; लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे …!

गुरुशांत माशाळ, दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात…

कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा, आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. ७ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी…

प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा;अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचना

अक्कलकोट,दि.२४ : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे स्पष्ट आदेश आहेत अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही सोडू नका आणि प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, अशा सूचना अप्पर  पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिल्या.शनिवारी…
Don`t copy text!