ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर, दि. 30 : येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊ शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून आरोग्य विभागाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म…

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात येणारे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने साजरे करुन…

पुणे, दि. 27 : राज्यातील निर्बंध कमी केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील काळात येणारे दहीहंडी, गणेशोत्सव व अन्य सर्व धर्मियांचे महत्त्वाचे सण-उत्सव साधेपणाने…

महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेले पहिले राज्य ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ठाणे, दि 10 : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सीजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी…

महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड प्रविण दरेकर यांची…

मुंबई दि. २० जुलै - महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका…

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार…

मुंबई, दि. 14 : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील  पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री…

कोरोना महामारी ओसरलेली नाही, जागतिक आरोग्य संघटनेने दिला “हा” इशारा

दिल्ली : जगभरातील बहुतांश भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे समोर येत आहे. हे पुरावे कोरोना महामारी ओसरलेली नसल्याचे संकेत देत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या…

पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…

राज्यात डेल्टाप्लसचा पहिला बळी – आरोग्यमंत्री

रत्नागिरी : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांनमुळे या काळात अनेकांनी आपले प्राणही गमावावे लागले होते. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता…

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. आता कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व…

अफवांमुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला खीळ ; जनजागृतीची गरज ; लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे …!

गुरुशांत माशाळ, दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात…
Don`t copy text!