ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना महाराष्ट्र

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश, शासन निर्णय जाहीर-…

मुंबई, दि. १८: राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत…

लसीकरणाच्या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ही’ मागणी

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तींना जास्त लस मिळत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील…

१८-४४ वयोगटातील लसीकरण थांबणार?आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले वाचा सविस्तर

मुंबई : राज्यात १८ - ४४ वयोगटातील लसीकरण थांबणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोनाची लस केंद्राकडून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आज १८- ४४ वयोगटातील राज्य शासनाने खरेदी केलेले कोविड व्हॅक्सिंग हे आता ४५ च्या…

राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत कमालीची घट

पुणे : कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. राज्यात आज तब्बल १५ दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांचा आकडा हा ५० हजारांच्या खाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर…

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी: एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण, लवकरच गाठणार दीड कोटींचा…

मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख…

आता ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार ;उपमुख्यमंत्री अजित…

मुंबई, दि. 19 :- कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प तातडीने स्थापन करण्यात यावेत. दोन ते तीन आठवड्यात स्थापन होऊ शकणाऱ्या या प्रकल्पांची खरेदीप्रक्रिया संबंधित…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांचा पुढाकार, उभारले ११०० बेड्सचे अद्ययावत कोविड…

पारनेर : राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने…

कॉ. आडम मास्तर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधची दुसरी लस ;कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी…

सोलापूर दि १८ - कोरोना महामारीने देश हवालदिल झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वायुगतीने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती साधने,औषधे,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, रुग्णालय तुटवडा मोठ्या प्रमाणात असून त्याची तातडीने पूर्तता…

पालकमंत्री दत्तात्रय भरणे घेणार उद्या कोरोना आढावा बैठक

सोलापूर, दि. १७ : सोलापूर जिल्हा आणि शहरातील कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या, रविवार, १८ एप्रिल रोजी बैठक घेणार आहेत. पंढरपूर मतदारसंघातील…

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.…
Don`t copy text!