ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

कोरोना लसीकरण मोहीम

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम, २८ लाख ६६ हजार…

मुंबई, दि.६ : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण…

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची…

मुंबई : राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग…

कोरोना लसींचे दर कमी करण्यास केंद्र सरकारने दिले सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

नवी दिल्ली : जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड -१९ लसींचे किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून आले आहे. या कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेक या दोन…

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी: एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण, लवकरच गाठणार दीड कोटींचा…

मुंबई, दि. २६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. आजच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. दि. ३ एप्रिल रोजी ४ लाख…

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज जे.जे. रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला…

अक्कलकोट तालुक्यात एकाच दिवशी १ हजार ३५ जणांना कोरोना लस,लसीकरण मोहिमेने घेतला वेग

अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. आज एका दिवसात तब्बल १ हजार ३५ जणांना ही लस दिली गेली.तालुक्यात आत्तापर्यंत १४ हजार ४४४ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.…

BIG ब्रेकिंग : 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार !

मुंबई,दि.१९ : कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा राबविण्यात येणार…

कॉ. आडम मास्तर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधची दुसरी लस ;कोरोना विरुद्ध ची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी…

सोलापूर दि १८ - कोरोना महामारीने देश हवालदिल झालेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वायुगतीने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती साधने,औषधे,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, रुग्णालय तुटवडा मोठ्या प्रमाणात असून त्याची तातडीने पूर्तता…

अक्कलकोट शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा; लस उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी

अक्कलकोट, दि.१७ : कोरोना संसर्गाचा विळखा वाढत चालला असतानाच अक्कलकोट शहरात शहर आणि तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या तीन…
Don`t copy text!