हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता;मुख्यमंत्र्यांनी मानले प्रधानमंत्र्यांचे आभार
मुंबई : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या…