ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

खरीप हंगाम

मनिषा ऍग्रोचे मॅजिक जेल ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान..!  सोयाबीन, तुर व उडीदाचे मिळते भरघोस उत्पादन

अक्कलकोट, दि.१३ : सध्या खरीप हंगाम महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोचला आहे. खरीपातील प्रमुख पिके फळनिर्मीतीच्या टप्प्यात आली असून ठोंबस व वजनी उत्पन्नासाठी मनिषा ऍग्रोची मॅजिक जेल शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन उमेश पाटील यांनी…

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी उडीदाला 7650 रु. भाव

गुरुशांत माशाळ, दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये…

राज्यात खरीपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण – कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 13 : राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. पीकपेरणी…

अक्कलकोट तालुक्यासाठी ३२८ मेट्रिक टन डीएपी वितरित

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामासाठी ३२८ मेट्रिक टन डीएपी वितरित केल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात डीएपी खताची टंचाई जाणवत होती. तालुक्यातील तूर , उडीद हे…

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा – जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सूचना

सोलापूर, दि.4: खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट महिनाअखेर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे जिल्हा समन्वयक, बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत…
Don`t copy text!