‘हा’ विषय आता पुरे झाला ; राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न, खा.सुप्रिया सुळे
कोल्हापूर । राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला…