लोकनेते गोपाळराव कोरे यांचे निधन
सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव (काका) आप्पाराव कोरे (वय 78 वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.12) सायंकाळी सहाच्या सुमारात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.…