कवी माधव पवार यांच्यावतीने हि. ने. वाचनालयास मौलिक ग्रंथांची भेट
सोलापूर. दि.१३ - महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी रा ना. पवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चिरंजीव प्रख्यात कवी माधव पवार आणि चित्रकार मुकुंद पवार यांनी हिराचंद नेमचंद वाचनालयाला विश्वकोशाचे खंड आणि दोनशे ग्रंथ भेट दिले आहेत.
यावेळी माधव…